शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत लोखंडी सज्जा कोसळून हिंजवडीत एक ठार, ३० जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 16:31 IST

हिंजवडी फेज ३ मध्ये मजुरांसाठी उभारलेल्या पत्रा शेडचा लोखंडी सज्जा कोसळला  या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर त्यामध्ये ३० ते ३५ मजूर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. अजब लाल (वय ४५) असे मृत मजुराचे नाव आहे.

पिंपरी, दि. २५ - हिंजवडी फेज ३ मध्ये मजुरांसाठी उभारलेल्या पत्रा शेडचा लोखंडी सज्जा कोसळला  या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर त्यामध्ये ३० ते ३५ मजूर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. अजब लाल (वय ४५) असे मृत मजुराचे नाव आहे. या प्रकरणी कामगार वसाहत उभारणारा कंत्राटदार, सुरक्षा व्यवस्थापक  बालाजी नागराजन तसेच पर्यवेक्षक यांच्यावर सुरक्षिततेबद्दल हलगर्जीपणा दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एल अ‍ॅन्ड डब्ल्यू या कन्स्ट्रक्शन साईटच्या मजुरांना राहण्यासाठी पत्राशेड बांधून देण्यात आले असहेत. हे पत्राशेड सहा महिन्यापूर्वीच बांधण्यात आले. त्यातील पाच ब्लॉकमध्ये ८० खोल्या होत्या, एका खोलीत १० ते १५ असे ८० खोल्यांमध्ये १ हजाराहून अधिक लोकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. 

रविवारी रात्री खाणावळीत जेवणावरून किरकोळ वादावादी झाली. भांडणाचा आवाज ऐकुन पहिल्या मजल्यावरील तसेच तळमजल्यावरील कामगार बाहेर आले. ज्या लोखंडी सज्ज्यावर ते उभे होते तो लाखंडी सज्जा अधिक भार आल्याने कोसळला. त्यामध्ये सुमारे ३० कामगार किरकोळ जखमी  झाले. अजब लाल (वय 45 ) या कामगाराच्या डोक्याला जबर मार लागला असल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर इतर जखमींवर हिंजवडी व वाकडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात