शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सळई मारल्याने एक जखमी, दुचाकी पार्कींगवरुन वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 01:45 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश धनराज बजाज (वय २८, पिंपरी) असे फिर्यादीचे नाव आहे. अतुल पवार ऊर्फ चांड्या

पिंपरी : मिलिंदनगर येथील घराजवळ मोकळ्या जागेत उभी केलेली मोटार तेथून हलवावी, असे सांगत आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच आरोपी व त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी फिर्यादीला लोखंडी सळई मारून जखमी केले. एकाने डोक्यात वीट मारली. पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश धनराज बजाज (वय २८, पिंपरी) असे फिर्यादीचे नाव आहे. अतुल पवार ऊर्फ चांड्या (वय २६), हर्ष (बाबा) जुमानी (वय ३२), बॉक्सर (वय २२) तसेच अमोल श्रीवास्तव, राहुल टोणपे, अनिल ऊर्फ चिमिच, रोअरा व साथीदार अशा सात आरोपींविरोधात पिंपरी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार आरोपी अतुल पवार फिर्यादी मुकेश यांना मोटार बाजूला घेण्यास सांगू लागला. त्या वेळी त्याने शिवीगाळ केली. अतुल यास हर्ष याने लोखंडी सळई दिली. अतुलने त्या सळईने फिर्यादीला मारहाण केली. आखणी एकाने फिर्यादीच्या डोक्यात वीट मारली. आरोपीच्या इतर साथीदारांनीही मारहाण केली. त्यात मुकेश गंभीर जखमी झाले आहेत. पिंपरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.वाहनाच्या धडकेने पादचारी ठारअज्ञात वाहनाची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. शेरबहादूर काशीराम भंडारी (वय ५७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.शेरबहादूर भंडारी गुरुवारी सकाळी भोसरी एमआयडीसीतून पायी जात होते. त्या वेळी पाठीमागून आलेल्या मोटारीची (वाहन क्रमांक, एमएच १४, इपी ७१४९) त्यांना जोरात धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत शेरबहादूर यांचे नातेवाईक असलेल्या नमन उदयसिंग बिस्टा (रा. इंद्रायणीनगर, भोसरी, मूळचा रा. नेपाळ) यांनी फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडी