शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

थेरगावमध्ये डोक्यात दगड घालून वृद्धाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 22:40 IST

पिंपरी -  पिंपरी चिंचवडमध्ये थेरगाव येथील पवार नगरमध्ये किरकोळ शिविगाळीतुन डोक्यात विट घालून रिक्षा चालकाने वृद्धाचा खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. मात्र अवघ्या अडिज तासात वाकड पोलिसांनी अरोपिला गजाआड़ केले आहे       सुभाष आबाराव वाघमारे (वय ६०, रा. पड़वळ नगर थेरगाव) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव असून आरोपी रिक्षा ...

पिंपरी -  पिंपरी चिंचवडमध्ये थेरगाव येथील पवार नगरमध्ये किरकोळ शिविगाळीतुन डोक्यात विट घालून रिक्षा चालकाने वृद्धाचा खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. मात्र अवघ्या अडिज तासात वाकड पोलिसांनी अरोपिला गजाआड़ केले आहे       सुभाष आबाराव वाघमारे (वय ६०, रा. पड़वळ नगर थेरगाव) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव असून आरोपी रिक्षा चालक सुभाष धर्मा पवार (वय ४८, रा पवार नगर थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे याबाबत पोलिसांनी दिलेली महिती अशी गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास मयत वाघमारे व पवार या दोघांमध्ये वाद झाला यातून वाघमारे याने पवारला शिविगालळ केली या वादाचे रूपांतर हानामारीत झाले रागाच्या भरात आरोपीने वाघमारेच्या डोक्यात विट घातली यात ते गंभीर जखमी झाले यानंतर आरोपिने पळ काढ़ला घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस व नागरिकांनी वाघमारे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.  मात्र वाकड पोलिस ठान्याच्या तपास पथकाला अवघ्या अडीज तासात आरोपिला ताब्यात घेन्यायत यश आले. पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा