शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांकडून शिक्षा, टग्यांची अरेरावी; वाहतूक पोलीस सापडले कचाट्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 03:05 IST

नियमांची अंमलबजावणी केल्याने रोष; टाळाटाळ केल्यास घेतली जाते ‘हजेरी’

पिंपरी : वाहतूक नियमनाऐवजी गप्पात रंगलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाºयांवर पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या कर्मचाºयांना आयुक्तालयात बोलावून सर्वांसमोर कवायत करण्याची शिक्षा दिली.आयुक्त पद्मनाभन चिंचवड स्टेशन येथून मोटारीतून जात असताना तेथील चौकामध्ये दोन वाहतूक पोलीस कर्तव्यावर असल्याचे त्यांनी पाहिले. मात्र, ते एका बाजूला थांबून गप्पा मारत होते. कामचुकारपणा केला जात असल्याने पोलीस आयुक्तांनी संबंधित वाहतूक पोलीस कर्मचाºयांची माहिती घेऊन त्यांना आयुक्तालयात बोलावून घेतले. चौकशीअंती त्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याचे लक्षात आले. कर्तव्यामध्ये कसूर केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना आॅटो क्लस्टर येथील आयुक्तालयासमोर कवायतीची शिक्षा दिली. आयुक्तांच्या अशा अनोख्या शिक्षेमुळे इतर पोलीस कर्मचाºयांनीही धास्ती घेतली आहे.साध्या मोटारीत इतर अधिकाºयांसमवेत शहरात राऊंड मारत असताना चिंचवड स्टेशन चौकात दोन कर्मचारी कर्तव्यावर असताना कामचुकारपणा करताना आढळले. त्यांना कवायत करण्याची शिक्षा केली. दरम्यान, कामचुकारपणा करणाºया कर्मचाºयांना कार्यालयात बोलावून कवायत करण्यास लावण्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. - आर. के. पद्मनाभन,पोलीस आयुक्त

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस