शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्गाच्या कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 18:28 IST

सेवा लवकर सुरू करण्याच्या सूचना

ठळक मुद्देशहर परिसरात मेट्रोच्या कामाला वेग

पिंपरी : पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी मार्गासाठी नवीन डबे आले आहेत. या कामाची पाहणी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. सेवा लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील मेट्रोच्या कामास वेग आला आहे. दापोडी ते पिंपरीपर्यंत काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी नवीन डबे दाखल झाले आहेत. या कामाची पाहणी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी,  उपमहापौर तुषार हिंगे, नागरसेविका सुजाता पालांडे, उप अभियंता बापूसाहेब गायकवाड, मेट्रोचे पी.आर.ओ. रिटायर कर्नल नितिन जोशी, मेट्रोचे उप सुरक्षा अधिकारी गोरख भावसार आदी उपस्थित होते. वल्लभनगर येथील स्टेशनचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून सूचनाही केल्या.स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी म्हणाले, शहर परिसरात मेट्रोच्या कामाला वेग आला आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्यातील स्वारगेट ते पिंपरी मार्गासाठी नवीन डबे आले आहेत. या कामाची पाहणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करून नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मेट्रोला पूर्णपणे सहकार्य केले जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSwargateस्वारगेटMetroमेट्रो