शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीसह मिळकतकर भरल्यास नव्वद टक्के दंड माफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 21:22 IST

आॅक्टोबर महिन्यात थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर जमा करणाऱ्या मिळकतधारकांना ७५ ते ९० टक्के दंड माफ केला जाणार आहे,

ठळक मुद्देसहामाही व नऊमाहीनंतर प्रत्येक महिन्यास बिलावर दोन टक्के दराने दंड थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना दंडात ७५ टक्के सवलत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आगाऊ मिळकतकर भरून घेतला जातो. थकबाकीदावर सहामाही व नऊमाहीनंतर प्रत्येक महिन्यास बिलावर दोन टक्के दराने दंड आकारला जातो. दंडावर सवलतीची अभय योजना राबविली आहे. आॅक्टोबर महिन्यात थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर जमा करणाऱ्या मिळकतधारकांना ७५ ते ९० टक्के दंड माफ केला जाणार आहे, संदर्भातील प्रस्तावास स्थायी समितीने मंजूरी दिली. महापालिकेच्या वतीने मिळकतकराची वसूली केली जाते. महापालिका क्षेत्रात सोळा विभागीय कर संकलन कार्यालये आहेत. तिथे मिळकतकर जमा केला जातो. सन २०१०-२०११पासून थकीत मिळकतकरावर आॅक्टोबर आणि जानेवारीनंतर प्रत्येक महिन्यास बिलावर दोन टक्के दराने दंड आकारला जातो. वषार्नुवर्षे मालमत्ता बंद असल्याने, मालक व भाडेकरू तसेच, कौटुंबिक वादामुळे, न्यायालयीन प्रकरण, रस्ता रूंदीकरणामध्ये पूर्ण किंवा काही प्रमाणात पाडलेली मालमत्ता आणि आर्थिक परिस्थिती आदी कारणांमुळे मिळकतकर भरला जात नाही. परिणामी कराची  थकबाकी वाढत  आहे. थकीत मिळकतकर वसुल व्हावा म्हणून पालिकेने या दोन टक्के दंडाच्या रक्कमेत सवलत देण्याची योजना जाहीर केली आहे. थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर १ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत भरणाºया नागरिकांना दंडामध्ये ९० टक्के सूट दिली जाणार आहे. तर, ३१ आॅक्टोबर या कालावधीत थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना दंडात ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे, यासंदभार्तील विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली आहे.अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, ह्यह्यमहापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या सवलत योजनेचा लाभ घेऊन थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरावा,  या अभय योजनेच्या प्रसिद्धीसाठी कर संकलन विभागातर्फे जनजागृती मोहिम होती घेण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेTaxकर