शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिकेत आता किती नगरसेवक असतील?... जाणून घ्या नवी सदस्यसंख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 20:34 IST

वाढलेली लोकसंख्येचा आलेख लक्षात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा आज राज्य सरकारने निर्णय घेतला आहे

पिंपरी : महापालिका निवडणूक त्रिसदस्यीय पद्धतीने होणार आहे. निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. वाढलेली लोकसंख्येचा आलेख लक्षात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अकरा नगरसेवकांची भर पडणार आहे. तर महापालिकेतील सदस्यसंख्या १३९ वर पोहोचणार आहे. नवीन अकरा सदस्यांना संधी मिळणार मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०११ च्या जनगणेनुसार होणार आहे. त्यानुसार आराखडा तयार केला जात आहे. शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ आहे. त्यापैकी १३ लाख ५० हजार  मतदार आहेत. यापूर्वी नगरसेवकांची संख्या १२८ होती. वाढलेली लोकसंख्येचा आलेख लक्षात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा आज राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. १२ ते २४ लाखांच्या लोकसंख्येसाठी १३९ नगरसेवक हे सूत्र असणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या नगरसेवकांच्या संख्येत अकरांची भर पडणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी २०२१मध्ये निवडणूक त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीने होणार आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ३१०२ ब्लॉक आहेत. एका ब्लॉकमध्ये चारशे ते आठशे  लोकसंख्या राहणार असून १५० घरांची मर्यादेचा आहे. ३६ ते ४४ हजार दरम्यान लोकसंख्येचा एक प्रभाग होईल. एका प्रभागात सुमारे चाळीस हजार लोकसंख्या राहील. तीन सदस्यांचे ४६ प्रभाग तर एक सदस्यांचा १ प्रभाग होणार आहे. १३९ नगरसेवकांपैकी ६९ पुरुष तर ७० महिला नगरसेविका असणार आहेत. त्यामुळे त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीचा महिलांना फायदा होणार आहे.दृष्टीक्षेपातजागा एकूण :  १३९लोकसंख्या २०११ नुसार :  १७ लाख २७ हजार ६९२मतदार संख्या २०११ नुसार- १३ लाख ५० हजारएकूण ब्लॉक-३१०२ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाPuneपुणे