शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi in Pune| PM नरेंद्र मोदी पुणे दौरा: बंदोबस्तासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 23:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे येथे रविवारी येणार आहेत...

पिंपरी : महामेट्रोच्या पुणे आणि पिंपरी येथील प्राधान्य मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या हस्ते रविवारी होणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सतर्कता म्हणून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे येथे रविवारी येणार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत त्यांचा प्रत्यक्ष कार्यक्रम किंवा दौरा नाही. मात्र या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती शहर पोलीस दलाच्या हद्दीतून जाणार आहेत. तसेच पंतप्रधानांच्या दौऱ्यातील एक पर्यायी मार्ग देखील शहर पोलीस दलाच्या हद्दीत आहे.

जडवाहतुकीला बंदी-सुरक्षेच्या कारणास्तव ननावरे भुयारी मार्ग ते सूसगाव रस्ता या मार्गावर रविवारी (दि. ६) सकाळी नऊ ते दुपारी चार या कालावधीत जड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. तसेच या मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा ताफा शनिवारपासून (दि. ५) तैनात केला आहे. वाहनांची तपासणी केली जात आहे.

बाॅम्ब शोधक नाशक पथकाकडून तपासणी-पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरातून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा ताफा जाणार आहे. त्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे तसेच सूस-पाषाण येथील ननावरे भुयारी मार्ग ते सूसगाव रस्ता या मार्गावर बाॅम्ब शोधक नाशक पथकाकडून तसेच श्वान पथकाकडून सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. वाहनांचीही पाहणी, तपासणी केली जात आहे. 

ननावरे भुयारी मार्ग ते सूसगाव रस्त्यावर असा असेल बंदोबस्तपोलीस उपायुक्त - १सहायक आयुक्त - ३पोलीस निरीक्षक - ९पोलीस उपनिरीक्षक - १५कर्मचारी - १६०

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNarendra Modiनरेंद्र मोदी