शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीत ८४१३ मतदारांची नावे यादीतून ‘डिलिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 17:39 IST

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सध्या सर्व मतदार संघात मतदार याद्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.

ठळक मुद्देप्रामुख्याने मयत, दुबार आणि स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नावे यादीतून डिलिट करण्यात येणार सर्व याद्या महापालिका, मतदार नोंदणी अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात

पुणे: आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाकडून मतदार याद्यांची दुरुस्ती मोहीम सुरु आहे. यामध्ये भोसरी विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)घरोघरी जाऊन पहाणी करून मयत, दुबार व स्थलांतरी अशी एकूण ८ हजार ४१३ मतदारांची नावे यादीतून ‘डिलिट’ करण्यात आली आहेत. नावे डिलिट केलेल्या मतदार याद्या निवडणूक कार्यालयात लावण्यात आल्या असून, यावर काही हरकत असल्यास त्वरीत कार्यालयात लेखी देण्याचे आवाहन तहसिलदार सुषमा पाटील यांनी केले आहे.    निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सध्या सर्व मतदार संघात मतदार याद्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने मयत, दुबार आणि स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नावे यादीतून डिलिट करण्यात येणार आहेत. यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांनी घरोघरी जाऊन तपासणी करून असे मतदार शोधून काढले आहेत. या सर्व मतदारांची नावे आता यादीतून वगळण्यात येणार आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघात २०४ मयत, १ हजार ४८० दुबार मतदार आणि ६ हजार ७२१ मतदार स्थलांतरीत झालेले मतदार आढळून आले आहेत. या सर्व ८ हजार ४१३ मतदारांची नावे यादीतून डिलिट करण्यात आली आहेत. या सर्व याद्या पिंपरी चिंचवड महापालिका, मतदार नोंदणी अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात लावण्यात आल्या आहेत. मतदार यादीतून नावे डिलिट केलेल्या मतदार यादी संदर्भांत काही हरकती, सूचना असल्यास १० आॅगस्ट पूर्वी संबंधित कार्यालयात जाऊन लेखी देण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :bhosariभोसरीElectionनिवडणूकPuneपुणे