जैन कॉन्फरन्स प्रांतीय उपाध्यक्षपदी नहार
By Admin | Updated: October 6, 2016 02:35 IST2016-10-06T02:35:06+5:302016-10-06T02:35:06+5:30
श्री आॅल इंडिया श्वेताम्बर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स मुंबई-पुणे पंचम झोनच्या प्रांतीय उपाध्यक्षपदी चिंचवडगाव जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप नहार यांची निवड

जैन कॉन्फरन्स प्रांतीय उपाध्यक्षपदी नहार
पिंपरी : श्री आॅल इंडिया श्वेताम्बर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स मुंबई-पुणे पंचम झोनच्या प्रांतीय उपाध्यक्षपदी चिंचवडगाव जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप नहार यांची निवड करण्यात आली. श्रावक संघाचे माजी अध्यक्ष दिलीप बंब यांची प्रांतीय मंत्री म्हणून निवड करण्यात आली. पंचम झोनचे अध्यक्ष कांतीलाल बोथरा यांनी ही घोषणा केली.