शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कपाळाच्या मध्यभागी गाेळी मारुन तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 13:34 IST

कामशेत येथील जुना पुणे- मुंबई महामार्गावर राेडच्या कडेला असलेल्या हाॅटेल राजवाडा येथे एका 22 वर्षीय तरुणाच्या कपाळवार गाेळी मारत त्याचा खून करण्यात अाल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे.

कामशेत  : पिंपरी चिंचवड मधील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत अाहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गंभीर गुन्हे समाेर अाले अाहेत. रविवारी रात्री 11 च्या सुमारास कामशेत शहरातील जुना पुणे मुंबई महामार्गावर रोडच्या कडेला हॉटेल राजवाडा येथे एका इसमावर गोळी झाडून खून करण्यात अाल्याची धक्कादायक घटना अाता समाेर अाली अाहे. या प्रकरणी पांडुरंग सहदेव नाणेकर  ( वय ४९ रा भोई आळी तालेर रोड चिंचवड ) यांनी फिर्याद दिली आहे. 

      कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार  ( दि .१० ) रोजी कामशेत येथील जुना पुणे मुंबई महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये नेहाल पांडुरंग नानेकर ( वय २२ रा  भोई आळी तालेर रोड चिंचवड ) याच्यावर रात्री ११ वाजताच्या सुमारास  अज्ञात कारणावरून कपाळावर मध्यभागी बंदुकीने गोळी मारून खून  करण्यात आला . पोलिसांनी या प्रकरणी विकी अनिल घोलप ( रा . चिंचवड ) , संकेत वसंत सातणकर ( रा . चिंचवड ) या दोघांना अटक केली आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत कांबळे करत आहेत.

   दाेन दिवसांपूर्वीच एका पिंपरीत एका महिलेवर गाेळीबार करण्यात अाला हाेता. गुन्हेगारांनी दिवसा गाेळीबार केल्याने त्यांच्यावर पाेलीसांचा वचक नसल्याचे समाेर अाले हाेते. अाता पिंपरी- चिंचवडला नवीन अायुक्तालय हाेणार असून ते सुरु झाल्यानंतर गुन्हेगारीला अाळा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत अाहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेkamshetकामशेतMurderखूनDeathमृत्यू