शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
2
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
3
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
5
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
6
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
7
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
8
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
9
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
10
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
11
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
12
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
13
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
14
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
15
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
16
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
17
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
18
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
19
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
20
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर दुचाकी घालत, डोक्यात दगडाने वार करून तळेगाव दाभाडेत युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 12:48 IST

स्कुटरवरून जाणाऱ्या दोघांचा पाठलाग करून युवकाचा खून केल्याचा प्रकार शनिवारी पहाटे एकच्या सुमारास घडला. आंबी गावच्या हद्दीत वडगाव रस्त्यावर आरएमसी प्लॅन्टच्याजवळ घडलेल्या या कथित घटनेत विनोद सुरेश गायकवाड (रा. कामशेत) यांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देअरविंद गौतम निकाळजे यांनी दिली फिर्याद, तिघेही आरोपी फरारकलम ३०२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे : स्कुटरवरून जाणाऱ्या दोघांचा पाठलाग करून युवकाचा खून केल्याचा प्रकार शनिवारी पहाटे एकच्या सुमारास घडला. आंबी गावच्या हद्दीत वडगाव रस्त्यावर आरएमसी प्लॅन्टच्याजवळ घडलेल्या या कथित घटनेत विनोद सुरेश गायकवाड (रा. कामशेत) यांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात अरविंद गौतम निकाळजे यांनी फिर्याद दिली आहे. तिघेही आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद गायकवाड व अरविंद निकाळजे हे स्कुटरवरून रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास आंबीकडून वडगाव मावळ-कामशेतच्या दिशेकडे जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून पाठीमागून येणाऱ्या शशिकांत भरत शिंदे (रा. तळेगाव दाभाडे) आणि त्याच्या दोघा साथीदारांनी स्कूटरला धडक देऊन विनोद व अरविंद यांना खाली पाडले. आरोपिंनी विनोदच्या अंगावर चार ते पाच वेळा मोटारसायकल घातली. नंतर गंभीरजखमी अवस्थेत पडलेल्या विनोदच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने विनोद गायकवाड यांचा मृत्यू झाला.पोलिसांना या घटनेची खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानंतर सकाळी सातच्या सुमारास आरोपी शशिकांत शिंदे आणि दोघा साथीदारांवर भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील करत आहेत.

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडkamshetकामशेत