शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मोटार पलटी; १ ठार, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 12:04 IST

पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर  चौपदरीकरण काम सुरु असलेल्या ठिकाणी चालकांचे मोटारीवरील नियंत्रण सुटून मोटार खड्ड्यात उलटून पडून झालेल्या अपघातात मोटारीतील एक महिलेचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देमहामार्गाचे काम सुरू असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी खड्ड्यात चौपदरीकरणाच्या कामामुळे महामार्गावर खोदकाम; रस्ता बनला अरुंद आणि धोकादायक

देहूरोड : पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर बुधवारी रात्री अकराच्या सुमारास देहूरोडनजीक केंद्रीय विद्यालय क्रमांक एक परिसरात महामार्गाच्या चौपदरीकरण काम सुरु असलेल्या ठिकाणी चालकांचे मोटारीवरील नियंत्रण सुटून मोटार खड्ड्यात उलटून पडून झालेल्या अपघातात मोटारीतील एक महिलेचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर निगडीतील एक खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.रुपाली अशोक भागवत (वय २७, रा. माढा, जि. सोलापूर) असे मृत महिलेचे नाव असून पूजा मनोहर मुसळी (वय २७, रा. माढा, जि. सोलापूर), विश्वास बाळाप्पा तौरगली (वय ३४, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), संदीप उंबराव नरुटे (वय ३५ रा. प्राधिकरण, चिखली) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. देहूरोडपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या येथे केंद्रीय विद्यालय क्रमांक एकजवळ पुणे-मुंबई महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु दोन्ही बाजूंना खोदकाम करण्यात आल्याने रस्ता अरुंद व धोकादायक बनलेला आहे. या भागात पथदिवे बंद असून  संबंधित रस्त्याचा अंदाज न आल्याने मोटारीच्या चालकाचे मोटारीवरील (एमएच १२ एलव्ही  ०१०१) नियंत्रण सुटल्याने गाडी शेजारच्या खड्ड्यात उलटून अपघात झाला. अपघातात रुपाली भागवत या महिलेचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhighwayमहामार्ग