शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
4
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
5
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
6
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
7
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
8
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
9
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
10
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
11
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
12
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
13
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
14
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
15
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
16
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
17
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
18
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
19
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
20
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 18:48 IST

पिंपळे सौदागर येथे मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून धक्का बसल्याने आईला ह्दयविकाराचा झटका आला.

पिंपरी : मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून धक्का बसल्याने आईला ह्दयविकाराचा झटका आला. त्यात तिचा मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना पिंपळे सौदागर येथे घडली.तन्मय दासगुप्ता (३६, रा. पिंपळे सौदागर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुनैय्या दासगुप्ता (६५, पिंपळे सौदागर) असे त्याच्या आईचे नाव आहे. तन्मय दासगुप्ता हा एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याच्यावर मागील काही वर्षांपासून मानसोपचार तज्ञाकडे उपचार सुरु होते. मात्र, त्याने मागील दोन महिन्यांपासून कोणतेही औषध घेतले नव्हते. त्यामुळे त्याची प्रकृती आणखी ढासळली होती. त्यानंतर सोमवारी रात्री त्याने त्याच्या राहत्या घरात संगणकाच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी तो दार उघडत नसल्याने त्याच्या खोलीचे दार उघडून पाहिल्यावर त्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर हा धक्का सहन न झाल्याने त्याची आई सुनैय्या यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला.आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

टॅग्स :pimpale saudagarपिंपळे सौदागरDeathमृत्यू