शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मॅगी बनवण्यास सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 13:33 IST

मॅगी बनवण्यास सांगून घरात एकटीच असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. पोलिसांत तक्रार दिल्यास तिला व तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली. हिंजवडी परिसरातील एका वस्तीवर मार्च 2018 मध्ये ही घटना घडली.  

पिंपरी : मॅगी बनवण्यास सांगून घरात एकटीच असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. पोलिसांत तक्रार दिल्यास तिला व तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली. हिंजवडी परिसरातील एका वस्तीवर मार्च 2018 मध्ये ही घटना घडली.  याप्रकरणी 15 वर्षीय पीडित मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश्वर ऊर्फ राजा नरहरी भुसावर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी घरी एकटीच असताना आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्या घरात गेला. मुलीला मॅगी बनवून देण्यास सांगितले व आतून दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला. ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास तिला व तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी आरोपीने दिली.याबाबत पीडित तरुणीने मोशी येथील चैतन्य महिला मंडळाच्या संस्थापिका ज्योती पठाणीया यांना माहिती दिली. त्यांनी पोलिसांकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Rapeबलात्कारMaggi NoodleमॅगीCrime Newsगुन्हेगारी