एमआयडीसीचे पाणी गुरुवारी बंद

By Admin | Updated: January 11, 2017 03:17 IST2017-01-11T03:17:59+5:302017-01-11T03:17:59+5:30

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील कामासाठी गुरुवारी एमआयडीसीकडून

MIDC water closes on Thursday | एमआयडीसीचे पाणी गुरुवारी बंद

एमआयडीसीचे पाणी गुरुवारी बंद

पिंपरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील कामासाठी गुरुवारी एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, दिघी, तळवडे, या भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार असून, शुक्रवारी पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: MIDC water closes on Thursday