शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

एनएसजी कमोंडोजकडून सिंबायोसिस  इन्स्टिट्यूटमध्ये मॉकड्रील, नारगिकांत घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 00:02 IST

नॅशनल सिक्युरीट गार्ड (एनएसजी) कमांडोच्या दिल्ली येथून आलेल्या दोन पथकांनी पुण्यामध्ये मॉकड्रील केले. सेनापती बापट रस्त्यावरील सिंबायोसिस इंस्टिट्यूटमध्ये अचानक दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती.

 पुणे, दि. 12 - नॅशनल सिक्युरीट गार्ड (एनएसजी) कमांडोच्या दिल्ली येथून आलेल्या दोन पथकांनी पुण्यामध्ये मॉकड्रील केले. सेनापती बापट रस्त्यावरील सिंबायोसिस इंस्टिट्यूटमध्ये अचानक दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती. हे मॉकड्रिल रात्री उशिरापर्यंत सुरू होते.एनएसजीची दोन पथके विमानाने पुण्यात दाखल झाली होती. ही पथके अवघ्या काही मिनिटातच विमानातळावरून सिमबायोसिस महाविद्यालयात दाखल झाली. त्यानंतर तातडीने सेनापती बापट रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. रस्ता बंद करण्यात आल्याने तसेच त्यामागील कारण स्पष्ट होत नसल्याने अफवांना ऊत आला होता.  ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळविण्यात आली होती. डेक्कन परिसरातील सर्वच रस्ते जाम झाले होते.पुण्यातील अनेक ठिकाणे अती संवेदनशिल आहेत. त्यामुळे दरवर्षी एनएसजी पथकाकडून मॉकड्रील घेतले जाते. त्यामध्ये स्थानिक पोलिसांना सहभागी करून घेतले जात नाही.

टॅग्स :Puneपुणे