शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

थेरगाव येथे तरूणांच्या तत्परतेने टळले अनेक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 17:16 IST

डांगे चौक- चिंचवड या मार्गावर पद्मजी पेपर मिलसमोर बसमधून अचानक आॅईल गळती झाल्याने बस बंद पडली. रस्त्यावर आॅईल पसरल्याने अपघाताला आयते निमंत्रण मिळाले.

ठळक मुद्देपीएमपी बसच्या गियर बॉक्समधून रस्त्यावर आॅईलगळती 

थेरगाव : दत्तनगर येथील पद्मजी पेपर मिलसमोर पीएमपीच्या धावत्या बसच्या गियर बॉक्समधून अचानक आॅईल गळती झाल्याने भर रस्त्यावर आॅईल पसरले. त्यावरून दुचाकीस्वार घसरत होते. ही बाब थेरगाव सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. तसेच आॅईलवर माती टाकत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. त्यानंतर वाहन घसरून अपघात होण्याचे प्रकार थांबले.फाउंडेशनचे अनिकेत प्रभू व राहुल सरवदे, अथर्व धुमाळ, राहुल जाधव, सचिन भिंताडे, समीर येळवंड यांनी मोलाची भूमिका बजावली. बसचालक दिनेश गायकवाड, वाहक गणेश खुलासे यांनीही याकामी मदत केली. डांगे चौक- चिंचवड या मार्गावर पद्मजी पेपर मिलसमोर बसमधून अचानक आॅईल गळती झाल्याने बस बंद पडली. रस्त्यावर आॅईल पसरल्याने अपघाताला आयते निमंत्रण मिळाले. वाहने घसरून अनेक अपघात या ठिकाणी झाले. याबाबत थेरगाव सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळताच प्रसंगावधान राखत त्यांनी सांडलेल्या आॅईलवर माती टाकत अग्नीशामक दलाला पाचारण केले. वाहतूक पयार्यी मागार्ने वळवली. काही वेळातच रहाटणी येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याने रस्ता साफ करत वाहतुकीसाठी पूर्ववत केला. तरुणांच्या सतर्कतेमुळे अनेक अपघात टळले. त्यामुळे प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी या तरुणांचे कौतुक केले व आभार मानले. छोट्या कार्यकत्यार्ने केले वाहतूक नियमनथेरगाव मार्गावर सांडलेल्या आॅईल गळतीच्या वेळी असाच एक छोटा कार्यकर्ता सगळ्यांचे लक्ष वेधत होता. अगदी हातवारे करत शिट्टी वाजवून वाहतूक पयार्यी बाजूने वळविण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणाºया अथर्व धुमाळचे परिसरात कौतुक होत आहे.

टॅग्स :ThergaonथेरगावAccidentअपघात