शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

हितेश मूलचंदानीच्या हत्ये निषेधार्थ पिंपरीतील मुख्य बाजारपेठ बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 2:43 PM

हॉटेलमधील बिलाच्या वादातून हितेश मूलचंदानी या तरुणाचा सोमवारी पिंपरीत खून झाला.

ठळक मुद्देहितेश मुलचंदानीला न्याय देण्याच्या मागणीसाठी सिंधी समाजबांधवांकडून निदर्शने बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत सोशल मीडियावरूनही आवाहन

पिंपरी : हॉटेलमधील बिलाच्या वादातून हितेश मूलचंदानी या तरुणाचा सोमवारी पिंपरीत खून झाला. या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी येथील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. मारेकऱ्यांना फाशी द्या, हितेश मुलचंदानीला न्याय द्या, अशा मागणीचे फलक घेऊन सिंधी समाजबांधवांकडून निदर्शने करण्यात आली.पिंपरी कॅम्पातील दुकाने व्यावसायिकांनी बुधवारी बंद ठेवली. बुधवारी सकाळी बाजारपेठेत निदर्शने करण्यात आली. व्यापारी व व्यावसायिकांनी यात सहभाग घेतला. वुई वॉन्ट जस्टीस फाईट फॉर राईट,मारेकऱ्यांना फाशी द्या,अशा आशयाचे फलक घेऊन निदर्शने करण्यात आली. बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत सोशल मीडियावरूनही आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार बंद पाळण्यात आला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेशच्या मित्राचा एका हॉटेलमध्ये बिलावरून वाद झाला. किरकोळ वादाचे रुपांतर भांडणात झाले. हॉटेलमध्ये भांडण सुरू असल्याबाबत त्याला मित्राचा फोन आला. हितेश त्याच्या काही मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेला. तिथे सुरू असलेली भांडणे सोडवत असताना चार इसमांनी त्याला जबरदस्तीने गाडीत बसवले. चौघांनी हितेशला पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले, तेथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच त्याचा गळा चिरल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMurderखूनSindhi Campसिंधी कॅम्प