शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

 पिंपरी चिंचवड  महापालिकेत विषय समित्यांवर '' महिलाराज ''

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 20:22 IST

सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्याची प्रत्येक समितीत निवड झाली. 

ठळक मुद्देचार समित्यांसाठी ३६ सदस्यांची नियुक्ती : २२ नगरसेविकांची वर्णी समित्यांमध्ये भाजपाच्या १२, राष्ट्रवादीच्या ८ तर शिवसेनेच्या २ नगरसेविका 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत नवीन सदस्यांची सोमवारी महासभेत निवड करण्यात आली. या चारही समित्यांमध्ये नऊ सदस्य आहेत. पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्याची प्रत्येक समितीत निवड झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सभेत सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी बंद पाकिटातून समितीत नियुक्त करण्यात येणाऱ्या पक्षाच्या सदस्यांची नावे महापौर राहुल जाधव यांच्याकडे दिली. त्यानंतर महापौर जाधव यांनी समितीच्या सदस्यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. सदस्य नियुक्तीनंतर सभा तहकूब करण्यात आली. तहकूब सभा ६ जून रोजी होईल.  

* समित्यांमध्ये भाजपाच्या १२, राष्ट्रवादीच्या ८ तर शिवसेनेच्या २ नगरसेविका विषय समित्यांमध्ये महिलाराज असल्याचे दिसून येते. प्रत्येक समितीत नऊ याप्रमाणे चार समित्यांसाठी ३६ सदस्यांची नियुक्ती झाली. यात २२ नगरसेविकांचा समावेश आहे. भाजपाच्या १२, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ तर शिवसेनेच्या २ नगरसेविकांची सदस्यपदी वर्णी लागली. महिला व बालकल्याण समितीत सर्व सदस्य महिला आहेत. विधी समितीत शिवसेनेचे प्रमोद कुटे वगळता सर्व सदस्य महिला आहेत. तसेच शहर सुधारणा समितीत चार तर क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत एक महिला सदस्य आहे.

* विधी समिती : अश्विनी बोबडे, कमल घोलप, उषा ढोरे, मनीषा पवार, अनुराधा गोरखे (भाजप), उषा वाघेरे, उषा काळे, सुलक्षणा धर (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रमोद कुटे (शिवसेना)

* महिला व बालकल्याण समिती : भीमाबाई फुगे, निर्मला कुटे, साधना मळेकर, उषा मुंडे, सुजाता पालांडे  (भाजप),  सुमन पवळे, निकिता कदम, अनुराधा गोफणे (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी चिंचवडे (शिवसेना)

* शहर सुधारणा समिती : राजेंद्र लांडगे,  लक्ष्मण सस्ते, कैलास बारणे, सुनीता तापकीर, आशा शेंडगे (भाजप),  वैशाली घोडेकर, संतोष कोकणे, संजय वाबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), रेखा दर्शले (शिवसेना)* क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती : तुषार हिंगे, अभिषेक बारणे, बाबासाहेब त्रिभुवन, विकास डोळस, सागर गवळी (भाजप), राजू मिसाळ, अपर्णा डोके, विनोद नढे (राष्ट्रवादी काँग्रेस), नीलेश बारणे (शिवसेना)

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस