शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

लोणावळ्यात भुशी धरणाच्या धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 9:52 PM

येथील भुशी धरणाच्या धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. राजीव तस्लिम शेख ( वय २० रा. परळी वैजनाथ, सध्या राहणार म्हाळुंगे चाकण) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे.

लोणावळा : येथील भुशी धरणाच्या धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. राजीव तस्लिम शेख ( वय २० रा. परळी वैजनाथ, सध्या राहणार म्हाळुंगे चाकण) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राजीव हा त्याच्या पाच मित्रांच्या समवेत भुशी धरण परिसरात वर्षाविहाराकरिता आला होता. भुशी धरणाच्या वरील बाजुला असलेल्या धबधब्यात ते भिजण्याचा आनंद घेत असताना राजीव धबधब्यात पडला व वाहून भुशी धरणात गेला. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक जीवरक्षक साहेबराव चव्हाण, राजु पवार, दीपक कोळी आणि शिवदुर्गच्या टीमने धरणाच्या पाण्यात शोध मोहिम राबवत सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. लोणावळा परिसरात काल रात्रीपासून मुसळधरा पाऊस सुरु असल्याने धबधब्याना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. सुरक्षेबाबत सूचना देऊन देखील पर्यटक याकडे दुर्लक्ष करत असल्याने अपघात घडत आहेत. भुशी धरणात पर्यटक बुडण्य‍ाची यावर्षीची ही तिसरी घटना आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळा