शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड: उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 14:59 IST

शेतात बिबट्याची तीन मादी पिल्ले आढळली...

हिंजवडी : आयटीनगरी जवळील नेरे गावठाण परिसरात पुन्हा बिबट्याची पिल्ले आढळून आली आहेत. सोमवार (दि.२४) रोजी सकाळी सातच्या सुमारास नेरे गावठाण येथील सीताई बंधाऱ्या जवळील मोहन जाधव, राहुल जाधव यांच्या उसाच्या शेतात बिबट्याची तीन मादी पिल्ले आढळून आली. जाधव यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानुसार पौड वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल मीरा केंद्रे, वनरक्षक पांडुरंग कोपनर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ गणेश सोरटे यांनी घटना स्थळी तत्काळ धाव घेऊन मादी पिल्ले ताब्यात घेतली.

दरम्यान, सदर बिबट्याची पिल्ले मादी प्रकारची असून, त्यांचे वय अंदाजे पंधरा ते तीस दिवसापर्यंत आहे. ती पिल्ले खूप लहान असून मादी शिवाय राहू शकत नसल्याने त्यांना पुन्हा सायंकाळी आहे त्या ठिकाणी सोडण्यात येणार असल्याचे वन अधिकारी संतोष चव्हाण यांनी सांगितले.

मागील अनेक महिन्यांपासून नेरे दत्तवाडी, जांबे, सांगावडे, कासरसाई, कुसगावं, दारुंब्रे परिसरात बिबट्याचा अधिवास असल्याचे वारंवार उघड झाले आहे. अनेक ठिकाणी बिबटे मादी, पिल्लां समवेत कळपाने फिरताना निदर्शनास आले आहे. आजतागायत बिबट्यांनी माणसावर हल्ला केला नसला तरी, परिसरातील शेकडो कुत्री, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, पाळीव जनावरांचा फडशा पडलेला आहे. रात्री अपरात्री शेतात जाताना एकट्याने जाणे टाळावे, खबरदारी घ्यावी असे आवाहन शेतकरी राहुल सीताराम जाधव यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडleopardबिबट्या