पवना धरणातील जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 19:50 IST2017-08-09T19:49:50+5:302017-08-09T19:50:24+5:30
पिंपरी-चिंचवड : शहराच्या पाण्याची गरज भागविणारे पवना धरण ९८ टक्के भरले आहे. दर वर्षीप्रमाणे या वर्षीही धरणात जलपूजन करण्यात ...

पवना धरणातील जलपूजन
पिंपरी-चिंचवड : शहराच्या पाण्याची गरज भागविणारे पवना धरण ९८ टक्के भरले आहे. दर वर्षीप्रमाणे या वर्षीही धरणात जलपूजन करण्यात आले. या वर्षी पहिल्यांदाच शहराचे प्रथम नागरिक महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते जलपूजन झाले. या वेळी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
{{{{dailymotion_video_id####x8459u6}}}}