शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

जैन, पिंगळे, म्हमाणे आघाडीवर, वयोगट बुद्धिबळ स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 03:02 IST

रोटरी क्लब आॅफ चिंचवड आयोजित वयोगट बुद्धिबळ स्पर्धेत कुशाग्र जैन, शिवराज पिंगळे आणि सौरभ म्हमाणे यांनी आपापल्या गटात आघाडी मिळविली. निखिल चितळे, आयुषी मित्तल, अथर्व गावडे, तन्मय चौधरी हे संयुक्तपणे आपापल्या गटात आघाडीवर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : रोटरी क्लब आॅफ चिंचवड आयोजित वयोगट बुद्धिबळ स्पर्धेत कुशाग्र जैन, शिवराज पिंगळे आणि सौरभ म्हमाणे यांनी आपापल्या गटात आघाडी मिळविली. निखिल चितळे, आयुषी मित्तल, अथर्व गावडे, तन्मय चौधरी हे संयुक्तपणे आपापल्या गटात आघाडीवर आहेत.पिंपरी-चिंचवड महानगर बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने ही स्वीस लीग पद्धतीची स्पर्धा निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयातील मनोहर वाढोकर सभागृहात सुरू आहे. रविवारी संपलेल्या सहाव्या फेरीअखेर ७ वर्षाखालील गटात कुशाग्र जैन याने सहा गुणांसह आघाडी मिळविली. ९ वर्षाखालील गटात निखिल चितळे आणि आयुषी मित्तल यांनी प्रत्येकी साडेपाच गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली आहे.११ वर्षाखालील गटात शिवराज पिंगळे याने सहा गुण मिळवित आघाडी घेतली आहे. तनय गाडगीळ साडेपाच गुणांसह दुसºया स्थानावर आहे. १३ वर्षाखालील गटात अथर्व गावडे आणि तन्मय चौधरी प्रत्येकी साडेपाच गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. १५ वर्षाखालील गटात सात फेºया होणार असून, पाचव्या फेरीअखेर सौरभ म्हमाणे पाच गुणांसह आघाडीवर आहे. अमित धुमाळ, ओम चोरडिया, यश शाळीग्राम प्रत्येकी तीन गुण मिळवित संयुक्त दुसºया स्थानावर आहेत.१५ वर्षाखालील : पाचवी फेरी : अमित धुमाळ (४) पराभूत वि. सौरभ म्हमाणे (५), ओम चोरडिया (४) वि.वि. साहिल सेजल (३), वेद मोने (३) पराभूत वि. यश शाळिग्राम (४), प्रसाद वाघुलगडे ( ३.५) बरोबरी वि. युवराज सोनवणे (३.५), कुंज बंसल (३.५) वि. वि. सुदर्शन अय्यर ( २), हेरंब चिरमोडे (२) पराभूत वि. अंशुल बसवंती (३), कुशाल बंसल (३) वि.वि. शुभम जाधवर (२), शार्दुल गोपाळे ( ३) पुढे चाल वि. मानस शहा (२), आर्य सुर्वे (२) पराभूत वि. चिन्मय अमृतकर (३), सई बानगुडे (१.५) पराभूत वि. इश्वरी गोसावी ( २.५)१३ वर्षाखालील : सहावी फेरी : तन्मय चौधरी ( ५.५) बरोबरी वि. सर्वेश सावंत (५), अमोघ कुलकर्णी (४.५) पराभूत वि. अथर्व गावडे ( ५.५), समर्थ तिळवणकर ( ५) वि. वि. अर्नव पार्सेवार (४), तीर्थ शेवाळे (५) वि. वि. पुष्कराज साळुंके (४), अथर्व पाटील (५) वि. वि. आदित्य जोशी (४), दर्शन मुटागी (४) पराभूत वि. ओम शहाणे (५), कौस्तुभ घामंडे (४) बरोबरी वि. अथर्व शिंदे (४), अर्चित वेलणकर ( ३.५) पराभूत वि. इशान येवले (४.५), हर्ष काकडे ( ४.५) वि. वि. रिया भामरे (३), अनुष्का चौधरी (३.५) बरोबरी वि. राजेंद्र जगताप (३.५).११ वर्षाखालील : सहावी फेरी : आदित्य प्रभू (५) पराभूत वि. शिवराज पिंगळे (६), यश अग्रवाल () पराभूत वि. तनय गाडगीळ (५.५), रिषभ जठार (५) वि. वि. प्रणव भागवत (४), राजन विनोथ (४.५) बरोबरी वि. श्रीलेश चौरे (४.५), दिप्तेश कुंडू (३.५) पराभूत वि. निधिश हर्णे (५), आदित्य पिंगळे (४) बरोबरी वि. अभिजय दंडवते (४), वेदांत मिरासदार(४) बरोबरी वि. ओम शिंदे ( ४), आश्रिश आगवणे (३) पराभूत वि. तनिषा कोठडिया (४), शौर्य हिर्लेकर (३.५) बरोबरी वि. अद्वैव अलकारी ( ३.५), मृण्मयी बागवे ( ४) वि. वि. निहार कुंचनकर (३).९ वर्षे वयोगट : गायकवाड-नागेश्वरम बरोबरी४९ वर्षाखालील : निखिल चितळे (५.५) वि. वि. अमोघ हिरवे (५), आर्यन पाटेकर (४.५) पराभूत वि. आयुषी मित्तल ( ५.५), आर्यन सिंगला (५) वि. वि. सृजल भुते (४.५), शंतनु गायकवाड (४.५) बरोबरी वि. गायत्री नागेश्वरन (४.५), आदित्य गावडे (४) पराभूत वि. आरव शहा ( ५), आर्यन जगदाळे (४) पराभूत वि. अनय उपलेंचवार (५), धीरेन मोर (३.५) पराभूत वि. माहिल परमार (४), आर्यन मारभळ (४) वि. वि. सम्याग शांद ( ३.५), आयन आत्मकुरी (३) पराभूत वि. आरय पाटील (४),गीतिका राजीव (४) वि. वि. अवनीश देशपांडे.४७ वर्षाखालील : विराज अग्निहोत्री (५) पराभूत वि. कुशाग्र जैन (६), अतिश अहिरे ( ४.५) पराभूत वि. आरुष डोळ (५), श्रेयस पाटील (५) वि. वि. अवनीश फलके (४), दिव्यांशू क्षिरसागर (४) पराभूत वि. अनिश रावते (५), आरुष निलंगे (५) वि. वि. अर्नव चावडीमनी ( ३.५), वंदन ठकार ( ४.५) वि. वि. शमिका देव ( ३.५), अरूल निलंगे ( ३.५) पराभूत वि. सोहम जठार ( ४.५), वरद नादुर्दीकर (३.५) पराभूत वि. दु्रपद पटारी (४.५), इकशा सोनी (३) पराभूत वि. हितांश जैन (४), स्वरीत म्हस्के (४) वि. वि. अभिराम अभ्यंकर (३).

टॅग्स :PuneपुणेSportsक्रीडा