इंदिरा कॉलेजचा पुरस्कार सोहळा

By Admin | Updated: January 23, 2017 02:47 IST2017-01-23T02:47:30+5:302017-01-23T02:47:30+5:30

इंदिरा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट व इंदिरा कॉलेज आॅफ आर्किटेक्चर अँड डिझाईनच्या वतीने इंदिरा इंजिनिअरिंग

Indira College Award Ceremony | इंदिरा कॉलेजचा पुरस्कार सोहळा

इंदिरा कॉलेजचा पुरस्कार सोहळा

उर्से : इंदिरा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट व इंदिरा कॉलेज आॅफ आर्किटेक्चर अँड डिझाईनच्या वतीने इंदिरा इंजिनिअरिंग अँड आर्किटेक्चर एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड सोहळा दिमाखाने परंदवडी येथे संपन्न झाला.
माजी राज्यपाल अजय कुमार सिंग हे प्रमुख पाहुणे होते. इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा डॉ. तरिता शंकर, संचालक प्रमुख प्रा. चेतन वाकलकर, मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. सुनील इंगोले, आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. सुप्रिया नेने उपस्थित होते. इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट व इतर क्षेत्रातील अद्वितीय कौशल्य असणाऱ्यास पुरस्कार प्रदान करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Indira College Award Ceremony