शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याचा घरगुती वापर वाढला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 18:21 IST

गेल्या वर्षीपेक्षा पवनाधरणात १५ टक्के पाणीसाठा जास्त आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे शहरातील औद्योगिक क्षेत्रात पाण्याचा वापर कमी

पिंपरी : मावळ तालुक्यातील वडिवळे धरणात २७.१८ , आंद्रा धरणात ८२ टक्के तर पवनाधरणात ५३.३९ टक्के पाणी साठा आहे.  लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्रात पाण्याचा वापर कमी झाला असून घरगुती वापर वाढला आहे. गेल्या वर्षीपेक्षा पवनाधरणात १५ टक्के पाणी साठा जास्त आहे.पवना धरणाचे शाखा अधिकारी ए.एम. गदवाल यांनी सांगितले, लॉकडाऊनमुळे औद्योगिक क्षेत्रातील पाण्याचा वापर कमी झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर वाढला आहे. पिपरी-चिंचवड मनपा तसेच तळेगाव, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड आदी भागात दररोज ९२५ दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. तसेच पवनाधरण ते रावेत पर्यतच्या ४० किलोमीटर अंतरावरील सर्व ग्रामपंचायतींना पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. पाण्याचा साठा भरपूर असून उन्हाळ्यात देखील पाणी टंचाई भासणार नाही. आंद्रा धरणाचे अभियंता अनंता हांडे म्हणाले,  धरणात ८२ टक्के पाण्याचा साठा आहे. या धरणातून देहू, आळंदी, तळेगाव ते तुळापूर पर्यत पाणी जाते. तळेगाव औद्योगिक क्षेत्रातही सध्या लॉकडाऊन पाणी कमी जाते. घरगुतीसाठी वापर वाढला आहे. वडिवळे धरणाचे शाखा अभियंता मनोहर खाडे म्हणाले धरणात २७.२८ टक्के पाणी साठा आहे. या धरनातून टाकवे, वडगाव, खडकाळा,कान्हे यासह १७ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. टाकवे एमआयडीसीत लॉकडाऊन मुळे वापर कमी झाला आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDamधरणWaterपाणी