शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीमध्ये भरदिवसा महिला व्यवसायिकेच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 17:49 IST

भोसरी परिसरातील धक्कादायक घटना...

-रोशन मोरे

पिंपरी:चिंचवडमध्ये एका महिला व्यावसायिकेचा गळ्यावर वार करत हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास भोसरी परिसरात घडली आहे. पूजा देवी प्रसाद (वय-३२) असं हत्या झालेल्या महिला व्यवसायिकेचे नाव आहे. मयत पुजाचं ‘प्रगती कलेक्शन’ नावाचं दुकान असून तिथं आज सकाळी ही घटना घडली आहे. भोसरी पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी पूजाने साडेनऊच्या सुमारास दुकान उघडलं, दुकानातील साफसफाई केली. काही वेळातच दहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दुकानात प्रवेश करत पूजाच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यांच्यात झटापट झाली, पूजाने हल्ला केलेल्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्नही केला, दुकानाबाहेर जात काही अंतर पाठलागही केला. पण मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने पूजा दुकानाबाहेर कोसळली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पुजाला रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. हत्येचे कारण अजुन स्पष् झालेलं नाही. पुजाचं कुटुंब गेली २० ते २५ वर्ष भोसरी परिसरात राहत आहे. हल्ला केलेल्या व्यक्तीचा भोसरी पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीbhosariभोसरीchinchwad-acचिंचवड