शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पतीने पत्नीला रुग्णालयातच केली मारहाण ; हिंजवडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 17:10 IST

रूग्णालयात उपचारासाठी पत्नीला दाखल केले असताना, तेथे जाऊन तिला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या पतीला हटकले असता, त्याने डॉक्टरांनाही शिवीगाळ केली.

पिंपरी : रूग्णालयात उपचारासाठी पत्नीला दाखल केले असताना, तेथे जाऊन तिला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या पतीला हटकले असता, त्याने डॉक्टरांनाही शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर रूग्णालय्याची काच फोडुन डॉक्टरांना धमकावले. या प्रकरणी राहुल सुभाष उभे (वय ३०,) या आरोपीविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल अंकुश धायगावे (वय ३०) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पत्नी उपचारासाठी दाखल असलेल्या रूग्णालयात  आरोपीने गोंधळ घातला.  पत्नी प्रियंकाला मारहाण, शिवीगाळ करू लागला. डॉ. वंदना अंभोरे यांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशीही आरोपीने हुज्जत घातली. त्यांच्या अंगावर धावुन गेला. शिवीगाळ केली. तसेच रूग्णालयाच्या काचेवर फटका मारला. फिर्यादीच्या कपाळाला त्यामुळे जखम झाली. त्यांनतर आरोपीने तेथून पलायन केले. एवढ्यावर न थांबता मोबाईलवरून डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना शिवीगाळ केली. धमकीसुद्धा दिली.  या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhinjawadiहिंजवडीhospitalहॉस्पिटल