शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेला मारहाण करत तिचा गर्भपात करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 16:27 IST

सततच्या मारहाणीच्या प्रकारामुळे अखेर आॅगस्ट २०१७ मध्ये महिलेचा चार महिन्यांचा गर्भपात झाला. हा धक्का सहन न झाल्याने महिला मनोरुग्ण झाली आहे.

ठळक मुद्देगर्भपाताचा धक्का सहन न झाल्याने महिला मनोरुग्ण पहिली मुलगी झाल्याने आरोपीची सांभाळासाठी सासरच्या मंडळींकडे मुलीच्या पैसे द्या अशी मागणी

पिंपरी-चिंचवड (वाकड) : पहिली मुलगी झालेल्या पतीने दुसरीही मुलगीच होईल या शंकेने गर्भवती पत्नीच्या पोटात लाथा-बुक्यांनी मारहाण करत तिचा गर्भपात करून मानसिक शारीरिक छळ करणाऱ्या पती विरुद्ध गुन्हा वाकड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तर पीडित महिला पतीने केलेल्या अत्याचाराने मानसिक रुग्ण झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.  प्रकाश केंगार (वय ३२, रा बोपोडी) या विकृत पती विरुद्ध विवाहितेचे वडील मोहन सिद्धराम जावीर (वय ५२, रा काळेवाडी) यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी या दाम्पत्याचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे. मात्र पहिलीच मुलगी झाल्याने आरोपीआरोपीची सांभाळासाठी  पत्नीचा छळ करत सासरच्या मंडळींकडे मुलीच्या पैसे द्या अशी मागणी करत होता. त्याच दरम्यान, पीडित महिला दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्याने व यावेळेसही मुलगीच होईल या शंकेने तो गर्भपात होण्यासाठी पोटावर लाथा बुक्यांनी सातत्याने मारहाण करत महिलेचा छळ करीत होता. या सततच्या मारहाणीच्या प्रकारामुळे अखेर आॅगस्ट २०१७ मध्ये महिलेचा चार महिन्यांचा गर्भपात झाला. हा धक्का सहन न झाल्याने महिला मनोरुग्ण झाली आहे. अर्जाद्वारे विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांकडे व्यथा मांडल्यावर याप्रकरणाची शहानिशा करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :wakadवाकडCrimeगुन्हाAbortionगर्भपातPoliceपोलिस