शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीत भिंत अंगावर कोसळुन कामगाराचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 18:58 IST

ठेकेदारांनी कामगारांना सुरक्षा साधने पुरवली नाही शिवाय सुरक्षिततेची योग्य प्रकारे दक्षता घेतली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली असा ठेकेदारांवर आरोप करण्यात आला आहे..

पिंपरी : भिंत पाडण्याचे काम सुरु असताना हिंजवडीत अंगावर भिंत कोसळुन गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा बुधवारी(दि. ५ जुलै) रात्री २ च्या सुमारास मृत्यू झाला. अनारूल अल्लाउद्दिन एसके (वय ३७, रा. गंगारामवाडी, हिंजवडी) असे दुर्घटनेत मृत्यू  झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी इन्फोटेक रिसायकलिंग प्रा. लि. कंपनीचे लेबर ठेकेदार आणि ब्रेकर चालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्फोटेक रिसायकलिंग प्रा. लि. या कंपनीचे लेबर ठेकेदार हिंजवडी येथील सिरनजी कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरील भिंत पाडण्याचे काम बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कामगारांकडून करून घेत होते. हे काम सुरु असताना ठेकेदारांनी कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने पुरविली नव्हती. कामाच्या ठिकाणी पुरेसा प्रकाश पडेल अशी विद्युत सुविधा नव्हती. काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडा रोडा होता, अशा स्थितीत काम करणाऱ्या कामगारांवर तेथे काम करणे जिवावर बेतले. ठेकेदारांनी कामगारांना सुरक्षा साधने पुरवली नाही शिवाय सुरक्षिततेची योग्य प्रकारे दक्षता घेतली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली असा ठेकेदारांवर आरोप करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ए. एम. पगारे तपास करत आहेत.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीPoliceपोलिसDeathमृत्यू