शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

' धुमस्टाईल' ने सोन्याचे दागिने चोरणारे अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 16:07 IST

२४ तासांच्या आत दोन अल्पवयीन मुलांना जेरबंद

राजगुरूनगर : धुमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या खेडपोलिसांनी २४ तासांच्या आत दोन अल्पवयीन मुलांना जेरबंद केले आहे. याबाबात सविस्तर माहिती अशी, चांडोली येथे अमुल डेअरी लगत वडगाव रोडने (दि ७ रोजी ) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सुमन सुभाष पाटोळे (रा. वडगाव ता खेड ) ह्या वडगाव येथे चालत जात होत्या. दरम्यान त्यांचा मागेमागे अल्पवयीन एक चोरटा आला. सुमन पाटोळे यांच्या गळ्यातील सुमारे ४५ हजार रुपयांचे दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने हिसका मारून जबरीने चोरून रस्त्यावरच असलेल्या दुसऱ्या मित्राच्या मोटार सायकलवरून धुम स्टाईलने पळून गेले. अज्ञात चोरट्यांविरुध्द या महिलेने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर गुन्हयांचे अनुषंगाने तपास करताना पाटोळे यांनी चोरट्यांचे वर्णनावरुन खेड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी, , गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस कर्मचारी पोलिस हवालदार एन.एम थिटे, राजेश नलावडे, संतोष मोरे, संजय नाडेकर, बाळकुष्ण साबळे, संजय नाडेकर, शिवाजी बनकर, विकास पाटील यांनी घटनास्थळी लगतचे सीसीटिव्ही फुटेज तपासुन चोरट्यांचा शोध घेतला असता चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काळूस ( ता खेड ) येथे दोन अल्पवयीन चोरट्यांना पकडण्यात आले. त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसुन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले ४५ हजाराचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र व गुन्ह्यात वापरलेले वाहन क्रमांक ( एमएच. १४ एचएक्स. ३८६६ ) किंमत ५० हजार रुपये असा एकुन ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्यामधील एक अल्पवयीन चोरटा गुळणी घाट (ता खेड ) येथे काही महिन्यापुर्वी मिरचीची पुड डोळ्यांवर टाकून रात्रीच्या वेळी नागरिकांना लुटले होते. यापुर्वी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. असे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले....

टॅग्स :KhedखेडChain Snatchingसोनसाखळी चोरीtheftचोरीPoliceपोलिसArrestअटक