शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

परस्पर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ६२ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 6:03 PM

आरोपी हे एका कंपनी लिमिटेडचे सब ब्रोकर

ठळक मुद्दे दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पिंपरी : गुंतवणूकदाराची परवानगी न घेता शेअर मार्केटमध्ये परस्पर व्यवहार करून ६२ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काळेवाडी फाटा येथे घडली.वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभकुमार सिन्हा (रा. काळाखडक रोड, वाकड) आणि प्रशांत गिरासे (रा. काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शशिकांत हनुमंत राक्षे (वय ५०, रा. भिकनसेठ पार्क, दापोडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १० नोव्हेंबर २०१८ ते १२ जून २०१९ या कालावधीत काळेवाडी फाटा येथे घडली. आरोपी सिन्हा व गिरासे हे एका कंपनी लिमिटेडचे सब ब्रोकर आहेत. ते  क्लासेसही चालवितात. आरोपींनी फिर्यादी राक्षे यांना ऑफिसमध्ये वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. जास्तीत जास्त नफा होईल, असे आश्वासन देऊन डिमेट अकाऊंट सुरू केले. राक्षे व त्यांच्या कुटूंबियांच्या नावे ६५ लाख ६८ हजार ९९९ रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यापैकी ६२ लाख ८७ हजार १८३ रुपये राक्षे यांची परवानगी न घेता, तसेच कोणत्याही प्रकारची सूचना न देता परस्पर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग व्यवहार केला आणि राक्षे यांची फसवणूक केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfraudधोकेबाजीPoliceपोलिस