शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात! पोलिस असल्याचे सांगून शारीरिक सुखाची मागणी

By नारायण बडगुजर | Updated: March 2, 2024 17:28 IST

‘ब्लॅकमेल’ करून तिच्याकडून पैसे घेऊन लग्नाची तसेच शारीरिक सुखाची मागणी केली....

पिंपरी :इन्स्टाग्रामवरूनपोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) असल्याचे सांगून तरुणीशी ओळख वाढविली. त्यानंतर चॅटिंग व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. ‘ब्लॅकमेल’ करून तिच्याकडून पैसे घेऊन लग्नाची तसेच शारीरिक सुखाची मागणी केली. वाकड येथे ४ जानेवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. 

याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने वाकडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शुभम राठोड (३०, रा. चिंचवड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम याने ‘पीएसआय शुभम राठोड’ या नावाच्या इन्स्टाग्राम आयडीवरून दुसऱ्याच एका पीएसआयचा फोटो वापरून त्यावरून व्हाटसअप तसेच काॅल करून तरुणीशी संपर्क साधला. पीएसआय असल्याचे सांगून त्याने तरुणीशी ओळख वाढविली. तिच्याशी लग्न करायचे आहे, असे सांगून तिचे फोटो प्राप्त केले. ते फोटो व चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी फोन पे व्दारे आठ हजार आठशे रुपये ब्लॅकमेल करून घेतले.

त्यानंतर आणखी पैशांची मागणी केल्याने तरुणीने त्याला नकार दिला. त्यामुळे शुभम याने वारंवार फोनवरून, व्हाटसअपवरून लग्नाची, शारीरिक सुखाची व पैशांची मागणी केली. त्यामुळे तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक अर्जून पवार तपास करीत आहेत.

टॅग्स :wakadवाकडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीInstagramइन्स्टाग्राम