शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह चार जण गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 13:43 IST

आरोपींनी फ्लॅट घेण्याकरिता विवाहित महिलेला माहेराहून दोन लाख रुपये आणण्याचा लावला तगादा

पिंपरी : माहेराहून दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेला उपाशीपोटी ठेवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टीत घडली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाझिया समीर शेख (वय १९, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती समीर बाबू शेख (वय २३), शकीरा बाबू शेख (वय ४०), बाबू मुसा शेख (वय ५०), आमिना मेहमुद्दीन शेख (वय ६५) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. शेख मदीना इफरोश (वय ४२, रा. उपळी, जि. बीड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै २०१९ ते १० मार्च या कालावधीत घडला. आरोपींनी फ्लॅट घेण्याकरिता नाझिया हिला माहेराहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. तिला किरकोळ कारणावरून मानसिक त्रास दिला जात असे. मारहाण करून उपाशीपोटी ठेवले जात असे. वारंवार होणाऱ्या या छळाला कंटाळून अखेर नाझियाने १० मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक