शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

पिंपरी चिंचवडमधील विठ्ठलनगराजवळील नाल्यात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:44 AM

नेहरूनगर, विठ्ठलनगरजवळील नाल्यात सकाळी ९च्या सुमारास अंदाजे ३५ वर्ष वयाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला. सतीश गुलाबराव घाडगे असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देविठ्ठलनगरमधील रहिवाशांनी पोलिसांना दिली नाल्यात मृतदेह असल्याची माहितीअण्णासाहेब मगर स्टेडियम नजीकच्या नाल्यात पाच महिन्यांपूर्वी घडली होती अशीच घटना

पिंपरी : नेहरूनगर, विठ्ठलनगरजवळील नाल्यात सकाळी ९च्या सुमारास अंदाजे ३५ वर्ष वयाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला. सतीश गुलाबराव घाडगे असे त्याचे नाव आहे.विठ्ठलनगरमधील रहिवाशांनी नाल्यात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी पोलीस ठाणे तसेच संत तुकाराम नगर पोलीस चौकीचे अधिकारी घटनास्थळी गेले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयाकडे पाठविला आहे. खून की आत्महत्या अशी चर्चा असून पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितलेअशीच घटना अण्णासाहेब मगर स्टेडियम नजीकच्या नाल्यात पाच महिन्यांपूर्वी घडली होती, ए्का महिलेचा मृतदेह पोत्यात भरून टाकण्यात आला होता, पोलीस तपासात तिच्या पतीनेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले होते.

टॅग्स :nehru nagarनेहरूनगरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड