शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव येथे तब्बल साडे सात लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 20:02 IST

बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक करणा-या दोघांना अटक करत त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ५६ हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

तळेगाव : बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक करणा-या दोघांना अटक करत त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ५६ हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई तळेगाव पोलिसांनी तळेगाव दाभाडे - चाकण रोडवर स्वराज नगरी गेट समोर सोमवारी (दि. १६ जुलैै) केली.याप्रकरणी राहुल प्रमोद शर्मा (वय २५, रा. कुसगाव, ता. मावळे) आणि बालमुकुंद कमलेश चौरशीया (वय २१, रा. सलीहा, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीरपणे विदेशी मद्य वाहतूक करणारे वाहन तळेगाव दाभाडे चाकण रस्त्यावरून जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून स्कॉर्पिओ कार (एमएच ०४ / डी बी ७४४२) ताब्यात घेतली. कारमध्ये २ लाख ५६ हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा आढळून आला. त्यावरून राहुल आणि बालमुकुंद यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना देखील नव्हता. त्यावरून दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघांकडून एकूण ७ लाख ५६ हजारांंचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जी. एस  माडगूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गिरीगोसावी , विठ्ठल वेडेकर, प्रशांत वाबळे यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. 

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसCrimeगुन्हाPoliceपोलिस