शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोशीतून अपहरण करुन लावला अल्पवयीन तरुणीचा जबरदस्तीने विवाह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 15:03 IST

पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

ठळक मुद्देपीडित तरुणीच्या वडिलांची मुलगी बेपत्ता झाल्याची भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद तरुणीच्या नावे फेसबुक अकाऊंट तयार करत त्यावरून अश्लील फोटो पाठवून तिची बदनामी

पिंपरी : मोशीतून अपहरण करून तरुणीचा जबरदस्तीने मुंबई येथे विवाह लावण्यात आला. या प्रकरणी चार जणांवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.चिमणाजी चौधरी, नथाराम जसाराम चौधरी (दोघेही रा. नेरूळ, नवी मुंबई), जोगाराम चौधरी (रा. पनवेल) आणि काळुराम चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मोशी येथे राहणाऱ्या तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल २०१८ रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून तरुणीचे अपहरण केले. त्यानंतर मुंबईतील बांद्रा परिसरात जबरदस्तीने तिचा मोहनलाल चौधरी याच्याशी विवाह लावला. दरम्यानच्या काळात पीडित तरुणीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला.असे फियार्दीत म्हटले आहे. या तरुणीच्या नावे फेसबुक अकाऊंट तयार करत त्यावरून अश्लील फोटो पाठवून तिची बदनामी केली. तसेच पतीवरसुद्धा बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक ए.एन.धुमाळ याबाबत तपास करत आहे.

टॅग्स :moshiमोशीCrimeगुन्हाPoliceपोलिसKidnappingअपहरण