शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पवना नदीतील जलपर्णी गेली वाहून ; पावसाने वाचविले पैसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 16:28 IST

किवळे गावठाण, महामार्गावरील रावेत पूल परिसरातील पवना नदीच्या पात्रातील बहुतांशी जलपर्णी वाहून गेली असल्याचे चित्र दिसून येत आहे .

ठळक मुद्देपाण्याच्या जोरदार प्रवाहाने जलपर्णी वाहून गेल्याने जलपर्णी काढण्यासाठी होणारा मोठा खर्च वाचला गेल्या आठवडाभरात मावळात दमदार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ

किवळे : गेल्या काही दिवसात पडलेल्या जोरदार पावसाने पवना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून नदीच्या वाढलेल्या पाण्यात किवळे गावठाण, महामार्गावरील रावेत पूल परिसरातील बहुतांशी जलपर्णी वाहून गेली असून उर्वरित जलपर्णीर्ही वाहून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे . जलपर्णी वाहून गेल्याने  महापालिकेचा नदीतील जलपर्णी काढण्याचा मोठा खर्च वाचला आहे.जलपर्णी वाहून गेल्याने पवना नदीने मोकळा श्वास घेतला असून पंचक्रोशीतील नागरिकांना पवना नदीच्या पाण्याचे दर्शन होऊ लागले आहे. भविष्यात पुन्हा नदीपात्रात जलपर्णी येऊ नये याकरिता महापालिकेने दक्ष राहून कार्यवाही करायला हवी , असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत .      पवना नदीच्या पात्रात किवळे गावठाण , स्मशानभूमी , देहूरोड - कात्रज बाह्यवळण महामार्गावरील नदीच्या पुलापासून ते रावेत गावाशेजारी असणाऱ्या बंधाऱ्यापर्यंत विविध ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाली होती. किवळे व रावेत परिसरात नदीत पाण्याऐवजी संपूर्ण जलपर्णीचे आच्छादन दिसू लागले होते. जलपर्णीमुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या तक्रारी नागरिक करत होते. मात्र, महापालिका प्रशासनाने जलपर्णी काढण्याबाबत चालढकल होत होती . गेल्या आठवडाभरात  मावळात दमदार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या येणाऱ्या मोठ्या लोंढ्याने किवळे , रावेत परिसरातील सर्व जलपर्णी वाहून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे .   

टॅग्स :ravetरावेतPavna Nagarपवना नगरmavalमावळriverनदी