शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवडमध्ये सव्वा पाच हजार नळजोड अनधिकृत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 20:29 IST

महापालिकेच्या वतीने अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी अभय योजना राबविण्यात आली. त्यात सव्वा पाच हजार नळजोडीसाठी अर्ज करण्यात आले. यावरून यापूर्वी सव्वा पाच हजार नळजोड अनधिकृत होते. अभय योजना राबवूनही अर्ज न करणाऱ्या २१५ जणाचे नळजोड तोडले आहेत.

पिंपरी : महापालिकेच्या वतीने अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी अभय योजना राबविण्यात आली. त्यात सव्वा पाच हजार नळजोडीसाठी अर्ज करण्यात आले. यावरून यापूर्वी सव्वा पाच हजार नळजोड अनधिकृत होते. अभय योजना राबवूनही अर्ज न करणाऱ्या २१५ जणाचे नळजोड तोडले आहेत. 

    महापालिका परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रयत्न सुरू केले. उपाययोजना म्हणून त्यांनी पाणी व्यवस्थापन आणि पाणी वाटप यावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यापैकी पाणी गळती कमी करण्यासाठी पाणी चोरीवर पर्याय म्हणून अभय योजना राबविण्याचे धोरण स्विकारले होते. अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार आॅक्टोबर अखेरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, ही मुदत वाढवून महापौरांनी १५ नाव्हेंबर केली होती. दिलेल्या मुदतीत पाच हजार दोनशे पन्नास अर्ज महापालिकेकडे दाखल झाले. त्यानुसार त्यांना नळजोड देण्याचा प्रक्रिया सुरू आहे. 

    अभय योजनेत सहभागी न होणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला होता. त्यानुसार नळजोड तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. तसेच गुन्हे दाखल करावेत, असेही निर्देश महापालिकेने दिले आहेत. पाच दिवसात पाणीपुरवठा विभागाच्या सहा झोन मधून २१५ जणांवर कारवाई केली आहे. नळजोड तोडले आहेत.  एक नोव्हेंबरला १८८ नळजोड तोडले होते. त्यानंतर चार डिसेंबरला २७ नळजोड तोडले होते. 

गुन्हाबाबत कायदेशीर बाबी तपासण्याचे कामअनधिकृत नळजोडांवर फौजदारी दाखल करण्याचे आयुक्तांनी जाहिर केले आहे. मात्र, गुन्हे दाखल करण्यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासण्याचे काम सुरू आहे, त्यानंतर फौजदारीचा निर्णय घेतला जाणार आहे.पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मंकरंद निकम म्हणाले, ‘‘अभय योजनेत सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. मात्र, त्यांनी अभय योजनेचा लाभ घेतला नाही, आणि नळजोड अधिकृत करून घेतले नाही. त्यामुळे एक डिसेंबरपासून कारवाई सुरू केली आहे.  ही कारवाई सर्वच प्रभागात सुरू राहणार आहे. ’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी