शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड परिसरातील रहाटणी, तळवडेत आग; कंपनीतील कागदपत्रे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 13:32 IST

तळवडे येथे शॉर्ट सर्किटमुळे विद्युत रोहित्र बनविणाऱ्या कंपनीला शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. तर, आगीची दुसरी घटना रहाटणी येथे घडली.

ठळक मुद्देरहाटणीतील गणेश बँकेला पहाटे पाचच्या सुमारास आग, महत्वाची कागदपत्रे जळून खाकतळवडे येथे शॉर्ट सर्किट, कंपनीत सुरु होते फॅब्रिकेशनचे काम

पिंपरी : तळवडे येथे शॉर्ट सर्किटमुळे विद्युत रोहित्र बनविणाऱ्या कंपनीला शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. तर, आगीची दुसरी घटना रहाटणी येथे घडली. रहाटणीतील गणेश बँकेला पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीत महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. तळवडे येथे विद्युत रोहित्राचे उत्पादन करणारी कंपनी आहे. कंपनीत फॅब्रिकेशनचे काम सुरु होते. त्यावेळी शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. पिंपरी, संत तुकारामनगर येथील दोन बंब, भोसरी आणि प्राधिकरणातील एक बंब अशी यंत्रसामग्री घेऊन अग्निशामक दलाचे जवान त्याठिकाणी गेले. अर्ध्या तासात त्यांनी आग आटोक्यात आणली. दुसरी आगीची घटना रहाटणी येथे घडली. गणेश बँकेला शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीत बँकेतील कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. रहाटणी अग्निशामक उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी अवघ्या काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत बँकेची चलन व इतर कागदपत्रे जळून खाक झाली.

टॅग्स :talawadeतळवडेrahatniरहाटणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड