शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

अखेर दिल्ली भाजपकडून घोषणा, चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीच उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 12:50 IST

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले.

पिंपरी: पुणे आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आता मावळली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक दिनांक 26 फेब्रुवारीला होत असून भारतीय जनता पक्षाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आमदार बंधू शंकर जगताप की पत्नी अश्विनी जगताप? या चर्चेवर पडदा पडला आहे. तर, पुण्यातील कसबा पेठसाठीही भाजपचा उममेदवार जाहीर करण्यात आला आहे. येथून भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. 

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. या जागेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. दिनाक 31 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. आमदार यांचे बंधू शंकर जगताप तसेच आमदार पत्नी अश्विनी जगताप या दोघांनीही अर्ज नेले होते. त्यामुळे दोघांपैकी नक्की कोणाला उमेदवारी मिळणार? याबाबत उत्सुकता होती. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी दुपारी उमेदवारी जाहीर करण्यात आली.  भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी चिंचवड मधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केली आहे. त्यामुळे, येथील जागेवर भाजपचा उमेदवार कोण असणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.  

टॅग्स :Electionनिवडणूकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे