शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

RCB vs MI 2022: विराट कोहली अन् रोहित शर्माला भेटण्यासाठी चाहता थेट मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 18:02 IST

पुण्यात गहुंजे स्टेडियमवर शनिवारी आयपीएल साखळी सामन्यातील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स संघातील सामना होता

पिंपरी : गहुंजे स्टेडियमवर आयपीएलच्या क्रिकेट सामन्या दरम्यान थेट मैदानात उतरून एका चाहत्याने विराट कोहलीला हस्तांदोलन केले आणि राेहित शर्माला भेटण्यासाठी धावत गेला. पोलिसांनी ताब्यात घेतले असता चाहता पोलिसांच्या अंगावर धावून आला. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गहुंजे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स या संघांतील सामन्याच्या वेळी शनिवारी (दि. ९) रात्री साडेदहा ते पावणे अकरा या वेळेत हा प्रकार घडला. दशरथ राजेंद्र जाधव (वय २६, केसुर्डी, खंडाळा, सातारा) असे अटक केलेल्या चाहत्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे स्टेडियमवर शनिवारी आयपीएल साखळी सामन्यातील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स संघातील सामना होता. या सामन्यावेळी दशरथ हा सुरक्षा तारा ओलांडून मैदानावर असलेल्या विराट कोहली व रोहीत शर्माला भेटण्यासाठी धावत गेला. कोहलीला हस्तांदोलन करून तो रोहित शर्माकडे जात असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी तो पोलिसांच्या अंगावर धावून येत होता. तसेच फिर्यादी करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :IPLआयपीएल २०२२Virat Kohliविराट कोहलीRohit Sharmaरोहित शर्माSocialसामाजिक