शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

मारहाण करून लुटणारे तोतया पोलीस जाळ्यात; दोघांचे १० हजार लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 18:05 IST

वाकड पोलीस ठाणे अंतर्गत काळेवाडी चौकीत पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी

ठळक मुद्देवाकड ठाण्यात फिर्याद; जबरी चोरीचा गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड ( वाकड) : वाकड पोलीस ठाणे अंतर्गत काळेवाडी चौकीत पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी करून मारहाण करीत दोघांना लुटणारे दोन तोतया पोलीस वाकड पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.याबाबत अतिष चद्रकांत भोसले (वय ३४, रा. नढे नगर काळेवाडी) यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिलिंद सूर्यवंशी (वय ) आशिष खरात (वय ) या दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अतिष हे काळेवाडी येथील नवीन पुलावरून कामाला जात असताना मित्राचा फोन आल्याने रस्त्याच्या कडेला ते फोनवर बोलत थांबले होते. तेवढ्यात पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर खाकी पॅन्ट व गडद हिरव्या रंगाचा पोलिसांसारखा स्वेटर परिधान केलेले दोन इसम आले. पोलीस असल्याचे भासवून गाडीचे पेपर दाखव म्हणाले पाकीट काढून आर. सी दाखवताना पाकीट हिसकावून त्यातुन ५ हजार रुपये बळजबरीने काढून घेत तू इथेच थांब दहा मिनिटात येतो म्हणून फरार झाले. फिर्यादी यांनी काही तास वाट बघुन अखेर काळेवाडी चौकी गाठून हकिकत सांगितली असता असे कोणीही येथे कर्तव्यावर नाही असे सांगितले तेवढ्यात पुष्पेंद्र कोमलप्रसाद गौतम (वय २९) यांच्याकडूनही २९ फेब्रुवारी रोजी दमदाटी देऊन ५ हजार रुपये काढून घेतल्याचा जबाब त्यांनी दिला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

टॅग्स :wakadवाकडPoliceपोलिसArrestअटकtheftचोरी