शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

लाॅजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोघांना अटक, दिघी पोलिसांची कारवाई

By नारायण बडगुजर | Updated: December 1, 2023 16:49 IST

याप्रकरणी दिघी पोलिसांनी दोघांना अटक केली. साईनगरी येथील अगत्य लॉज येथे बुधवारी (दि. २९) रात्री ही कारवाई केली....

पिंपरी : लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. यात महिलेला पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे समोर आले. याप्रकरणी दिघीपोलिसांनी दोघांना अटक केली. साईनगरी येथील अगत्य लॉज येथे बुधवारी (दि. २९) रात्री ही कारवाई केली.

अजय रमेश रणदिवे (२५, रा. वडमुखवाडी), अजय दत्ता हरणे (२५, रा. सावरी, ता. निलंगा, लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह संजय पवळे (रा. चऱ्होली) याच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस अंमलदार सोमनाथ खडसाळे यांनी गुरुवारी (दि. ३०) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणदिवे आणि हरणे या दोघांनी एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून मिळालेल्या पैशांवर दोघांनी आपली उपजीविका भागवली. याप्रकरणी माहिती मिळाली असता पोलिसांनी अगत्य लॉजवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये एका महिलेची वेश्या व्यवसायातून सुटका करत दोघांना अटक केली. तसेच आठ हजार ९४० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

टॅग्स :dighiदिघीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी