शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात धोका नको म्हणून कायमचे संपवले! भंगार व्यवसायिकाचा खून करणाऱ्या दोघांना अटक

By रोशन मोरे | Updated: October 3, 2023 16:04 IST

मित्राच्या मदतीने थेट भंगार व्यावसियाकाच्या डोक्यात हातोडी मारून खून केला...

पिंपरी : भंगार घेण्यावरून वाद झाला म्हणून भंगार व्यावसायिकाने मारहाण करण्यास मुले पाठवली. भविष्यात भंगार व्यावसायिकाकडून जीवाला धोका होऊ शकतो म्हणून मित्राच्या मदतीने थेट भंगार व्यावसियाकाच्या डोक्यात हातोडी मारून खून केला. खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव सिराज खान (४०) असे आहे. ही घटना २९ सप्टेंबरला अरणेश्वर टेकडी, चऱ्होली येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी निजाम अहमद अब्दुल हसन खान (वय ४२, रा.चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे तपास करत संशयित सैफुद्दीन खान (४०,रा.चिखली), मोहम्मद अनिस (३९, रा.गोरेगाव, मुंबई) यांना अटक केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिराज हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांना प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने त्यांनी शोध घेतला असता सीसीटीव्हमध्ये सिराज याला दुचाकीवरून बसवून संशयित सैफुद्दीने घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता सिराज याने भंगार घेण्याच्या वादातून मारहाण करण्यास मुले पाठवली होती. भविष्यात धोका नको म्हणून आपला मित्र मोहम्मद अनिस याला बोलवून घेत सिराज याच्या खुनाचा प्लॅन केला. २८ सप्टेंबरला सिराय याला संशयितांनी भंगार घेण्याच्या बहाण्याने चऱ्होलीमधील जंगलाच्या भागात घेऊन जाऊन डोक्यात हातोडा घालून केला.

चार तास शोधमोहीम-

संशयितांनी खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी सिराजचा मृतदेह शोधण्यासाठी जंगलात गेले. मात्र, सततचा पाऊस असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. पोलिसांना तब्बल चार तासांनी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी