शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे घरबचाव समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 20:04 IST

गेल्या अडीच वर्षांपासून घर बचाव संघर्ष समिती हक्काच्या घरांसाठी संघर्ष सुरु..

ठळक मुद्देदोनही महापालिका हद्दीतील नियोजित प्रकल्पाकरिता सहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेमुळे घरबचाव समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे.पुण्यातील एस पी महाविद्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती. त्या अनुषंगाने घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने पंतप्रधानांना रिंग रोड बधितांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेने दिली होती. त्यानंतर पोलीस यंत्रणा आणि गुप्तचर विभाग सतर्क झाली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी आज सकाळी समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांना ताब्यात घेतले.विजय पाटील म्हणाले, गेल्या अडीच वर्षांपासून घर बचाव संघर्ष समिती हक्काच्या घरांसाठी संघर्ष करीत आहे. गुरुद्वारा परिसर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळे गुरव, कासारवाडी या उपनगरातील साडेतीन हजार घरे नियोजित मंजुरी नसलेल्या एचसीएमटीआर प्रकल्पामुळे बाधित होत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत २८ किमी व पुणे महापालिका हद्दीत ३६ किमी चा सदरचा एचसीएमटीआर रस्ता नियोजित आहे. दोनही महापालिका हद्दीतील नियोजित प्रकल्पाकरिता सहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधानांनी याबाबत लक्ष घालावे असे समितीचे मत असून त्याबाबत आम्हाला निवेदन द्यायचे होते. मात्र, पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूकPoliceपोलिस