शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर बांधवांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 03:46 IST

ज्येष्ठ व युवक धनगर बांधवांनी आरक्षणासंदर्भातील आपल्या मागण्यांबाबत घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला

पिंपळे गुरव : जुनी सांगवीतील पुण्यश्लोक राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून परिसरातील सर्व धनगर समाजबांधव एकत्र येऊन मागण्यांबाबत घोषणा देऊन आमदार लक्ष्मण जगताप यांना निवेदन दिले.ज्येष्ठ व युवक धनगर बांधवांनी आरक्षणासंदर्भातील आपल्या मागण्यांबाबत घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. त्या ठिकाणी निवेदनातील मुद्दे वाचून दाखवले, या नंतर अहल्यादेवीच्या नावाचा गजर करण्यात आला. धनगर समाज आरक्षण आमंलबजावणीसाठी शहीद युवकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.राजमाता अहल्यादेवी होळकर पुतळा, जुनी सांगवी ते शितोळे चौक ते साई चौक नवी सांगवी ते कृष्णा चौक ते काटेपुरम चौक पिंपळे गुरव असे मार्गक्रमण करत सर्व धनगर समाजबांधवांनी पिंपळे गुरव येथील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयासमोर निवेदन दिले.आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे उपस्थित होते. मनोजकुमार मारकड यांनी आमदारांना पिवळा पंचा घालून मोर्चाचे कारण व नियोजनाची माहिती सांगितली. आमदार जगताप म्हणाले, हे निवेदन मुख्यमंत्री व पक्षाचे वरिष्ठ मंडळाकडे मांडणार आहे. त्याचा पाठपुरावा करणार आहे.डॉ. अतुल होळकर, सचिन सरक, रामेश्वर हराळे, संतोष काशिद, संतोष वाघमोडे, बाबासाहेब चितळकर, मारुती काळे, बिरू व्हनमाने, विकास येळगे, सूर्यकांत गोफणे, अभिमान्यू गाडेकर, छगन वाघमोडे, नगरसेविका आशा धायगुडे, अनुराज दूधभाते, किसन फसके, नवनाथ भिटे, डॉ. दिनेश गाडेकर, संदीपान सामसे, मेजर गोफणे, नारायण मदने, योगेश तरंगे, संतोष मदने, कोकरे, शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.

टॅग्स :reservationआरक्षणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड