शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांकडील निकाल मित्राच्या बाजूने लावण्यासाठी ५० लाखांच्या लाचेची मागणी; निगडीत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 20:53 IST

याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

पिंपरी : तहसीलदार यांच्याकडील सुनावणीचा निकाल मित्राच्या बाजूने लावून देण्यासाठी ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खासगी व्यक्तीच्या विरोधात गुरुवारी (दि. ७) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.  दिलीप दंडवते (रा. दिघी), असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. आरोपी दंडवते याचा खडी क्रेशरचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांच्या मित्राच्या जमिनीच्या सातबारामधील क्षेत्रामध्ये नवीन नोंद झालेली नावे कमी करण्याबाबत पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदारांकडे सुनावणी होती. त्याचा निकाल तक्रारदार यांच्या मित्राच्या बाजूने लावून देण्यासाठी आरोपीने तहसीलदार पिंपरी -चिंचवड यांच्यासाठी ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. 

याप्रकरणी तक्रारदाराने पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार जानेवारी २०२० मध्ये याप्रकरणी पडताळणी करून तपास करण्यात आला. त्यात लाचेची मागणी केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७अ प्रमाणे निगडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १) गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली  तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी याप्रकरणी पडताळणी केली, तर पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांनी तपास केला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग