शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मावळ विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला देण्याची मागणी - संजय जगताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 01:30 IST

मावळ विधानसभा मतदारसंघ कॉँग्रेस पक्षाला मिळावा याकरिता मागणी लावून धरण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी दिली.

लोणावळा : मावळ विधानसभा मतदारसंघ कॉँग्रेस पक्षाला मिळावा याकरिता मागणी लावून धरण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी दिली. पक्षाच्या जनसंपर्क अभियानाची सुरुवात जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोणावळ्यातून झाली.मावळ विधानसभा व लोकसभा हे मतदारसंघ आघाडीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला सोडण्यात आल्याने मावळात कॉँग्रेस पक्षाला मरगळ आली आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉँग्रेस पक्षाला मावळात प्रतिनिधित्व मिळत नसल्याने तालुक्यातून पंजा हद्दपार होऊ लागला आहे. तसेच मावळात सलग २५ वर्षे राष्ट्रवादीला गटबाजीमुळे पराभवाचा सामना करावा लागत असल्याने मावळ विधानसभा मतदारसंघ आघाडी झाल्यास कॉँग्रेस पक्षाला मिळावा ही तालुक्यातील नेत्यांची मागणी आहे. कॉँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील घटकापर्यंत पोहचविण्याचे काम या जनसंपर्क अभियानातून करण्यात येणार आहे. या अभियानामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल. तळागाळातील नागरिक, वाड्या-वस्त्या व घराघरांत कॉँग्रेसची विचारधारा पोहचेल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. या वेळी लोणावळा शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर, प्रवक्ते प्रमोद गायकवाड,निखिल कविश्वर, दत्तात्रय गवळी, सुधीर शिर्के, संध्या खंडेलवाल, पूजा गायकवाड, संजय घोणे, पुष्पा भोकसे, सिंधू कविश्वर, सुबोध खंडेलवाल, पप्पू नासिर, दत्ता दळवी उपस्थित होते. 

टॅग्स :congressकाँग्रेस