शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

पोटशूळ झाल्याने महापौरांविरोधात ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 3:14 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर हे पद शहराचे आहे. ते केवळ पक्षाचे नाहीत. ते वाकड येथील कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून चिंचवडच्या भाजपा नेत्यांना पोटशूळ झाला आहे.

पिंपरी  - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर हे पद शहराचे आहे. ते केवळ पक्षाचे नाहीत. ते वाकड येथील कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून चिंचवडच्या भाजपा नेत्यांना पोटशूळ झाला आहे. महापौरांविरुद्ध ठराव करण्याचा अधिकार स्थायी समितीला आहे का, अशी टीका शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केली.गेल्या महिन्यात वाकड, पुनावळे या प्रभागातील सहा विकासकामांचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी या प्रभागात शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे नगरसेवक आहेत. या कार्यक्रमाबाबत भाजपाच्या नेत्यांना न बोलविल्याने स्थायी समिती सभेत या कार्यक्रमासंदर्भात चौकशीचा ठराव केला होता. कार्यालयीन वेळेनंतर अधिकाऱ्यांनी कामकाज कसे केले, याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरून शिवसेना आणि भाजपात जुंपली आहे.महापालिका नाही आमदारांची जहागिरीभाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे थेट नाव न घेता शिवसेना गटनेते कलाटे म्हणाले, ‘‘महापालिका कोणाची जहागिरी नाही. पालिका ही आमदारांनी आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखा कारभार सुरू केला आहे. महापौरांच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. वरिष्ठ अधिकाºयांना अर्वाच्च भाषेत सुनावले जात आहे. ही कार्यपद्धती विरोधकांना संपविण्याची आहे. प्रभागातील चारही नगरसेवक होते. महापौरही उपस्थित होते.नगरसेवकांनी एकत्र येऊन विकासकामे केल्यावर कोणाला पोटशूळ उठण्याचे कारण काय? चारही नगरसेवकांच्या विनंतीनुसार महापौरांनी शहराचे प्रथम नागरिक म्हणून कामांचे उद्घाटन केले. यामध्ये कोणाला डावलण्याचा हेतू नव्हता. परंतु, सत्ताधाºयांनी विकासकामांमध्ये घाणेरडे राजकारण केले आहे. अधिका-यांना बोलावून घेऊन दमदाटी केली. हे अत्यंत चुकीचे आहे.’’

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या